Bjp Prasad Lad | शिवरायांबाबत केलेल्या विधानानंतर प्रसाद लाडकडून स्पष्टीकरण | Politics | Sakal
2022-12-04 2 Dailymotion
भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्माबाबत वादग्रस्त विधान केले आहेत. त्यानंतर राष्ट्रवादी आणि विरोधकांनी लाड यांच्या विधानाचा निषेध केला. आता यावर खुद्द प्रसाद लाड यांनी स्पष्टीकरण दिले आहे.